Chamorshi
तीन वर्षांचा न्यायालयीन वाद संपला; अतुल गण्यारपवार पुन्हा बाजार समितीच्या सभापतीपदी.
चामोर्शी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदावरून गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन वादाला अखेर पूर्णविराम मिळाला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर...
५६ रुग्णांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया; रक्तदान, नेत्रतपासणीपासून वृक्षारोपणापर्यंत समाजसेवेचा जागर.
६७ रक्तदात्यांनी केले रक्तदान; ४३० नागरिकांची नेत्र तपासणी गडचिरोली/चामोर्शी : सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देत राष्ट्रवादी काँग्रेस...
गणपूर-जयरामपूर बससेवेसाठी ६४ विद्यार्थ्यांचा एल्गार; आमदार नरोटेंना निवेदन.
बसच्या अनियमित फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; नियमित सेवा सुरू करण्याची मागणी गडचिरोली/चामोर्शी, दि. २ सप्टेंबर : ग्रामीण भागातून चामोर्शी...
चामोर्शीतील एकलव्य निवासी शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन; पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी विद्यार्थ्यांना दिले प्रोत्साहन.
चामोर्शी, दि. २ सप्टेंबर : चामोर्शी येथील एकलव्य आदिवासी निवासी शाळेला पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी आज भेट देऊन विज्ञान...
गौरीपूर येथे फुटबॉल स्पर्धेला पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांची भेट; खेळाडूंना दिले प्रोत्साहन.
चामोर्शी : पोलीस स्टेशन चामोर्शी हद्दीतील गौरीपूर येथे सुरू असलेल्या फुटबॉल क्रीडा स्पर्धेला पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी भेट देत...
बससेवेच्या अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचा चामोर्शी बसस्थानकावर रास्ता रोको; पो.नि. ढाकणे यांच्या मध्यस्थीने आंदोलनाची सांगता.
गणपूर-जयरामपूर मार्गावरील एसटी फेऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे गडचिरोली/चामोर्शी, दि. १ सप्टेंबर : गणपूर-जयरामपूर मार्गावरील एसटी बससेवा...
अतुल गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात सामाजिक उपक्रमांचा धडाका.
रक्तदान, वृक्षारोपण, नेत्र तपासणीसह गरजू व विद्यार्थ्यांना मदतीचा हात चामोर्शी | प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष...
जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्यांचे मार्कंडेश्वराला साकडे; ७ सप्टेंबरला महाअभिषेकाचे आयोजन
मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांची भूमिका ऐकावी, महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आवाहन चामोर्शी, दि. ३० ऑगस्ट : हिरापूर, राखी, गुरवळा प्रस्तावित विमानतळ...
आझाद समाज पार्टीच्या मागणीची दखल; पी.आय. वाघ यांची विद्यार्थ्यांप्रती तत्परता, जिल्हा परिषद आष्टी परिसर स्वच्छ.
आष्टी प्रतिनिधी : जिल्हा परिषद आष्टी येथील परिसरातील अस्वच्छतेचा प्रश्न आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला....
