आझाद समाज पार्टीच्या मागणीची दखल; पी.आय. वाघ यांची विद्यार्थ्यांप्रती तत्परता, जिल्हा परिषद आष्टी परिसर स्वच्छ.
आष्टी प्रतिनिधी : जिल्हा परिषद आष्टी येथील परिसरातील अस्वच्छतेचा प्रश्न आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला....
