Chamorshi

भिवापूर–लालडोंगरी बायपास रस्ता चिखलात; खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत.

चामोर्शी, दि. १७ सप्टेंबर : चामोर्शी तालुक्यातील भिवापूर येथून एकलव्य निवासी विद्यालयामार्गे लालडोंगरीकडे जाणाऱ्या बायपास रस्त्याची पावसामुळे मोठी दुरवस्था झाली...

निशिगंधा स्कूलचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र.

कारमेल अकॅडमीवर १२ धावांनी मात; गडचिरोली/चामोर्शी : तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत चामोर्शी येथील निशिगंधा इंग्लिश स्कूलच्या १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या...

ऋषिपंचमीनिमित्त मार्कंडेश्वर मंदिरात महिलांची मोठी गर्दी.

सप्तऋषी पूजनासाठी दूरवरून भाविक दाखल; पोलीस व आपत्ती व्यवस्थापन विभागाचा चोख बंदोबस्त गडचिरोली/चामोर्शी : भाद्रपद शुक्ल पंचमी अर्थात ऋषिपंचमीच्या निमित्ताने...

गणेशोत्सव मंडळांसाठी चामोर्शी पोलिसांचा नियमावलीचा ‘अलर्ट’; नियमभंग टाळण्याचे आवाहन.

ध्वनीप्रदूषण, मद्यविक्री, वाहतूक व अग्निसुरक्षेसह सामाजिक सलोख्याबाबत पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना चामोर्शी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सव शांततेत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात...

गणेशोत्सवासाठी चामोर्शी पोलीस सज्ज; शहरात रूटमार्च, आष्टी चौकात जमाव नियंत्रणाचा सराव.

  ५ अधिकारी, १७ अंमलदार आणि ६१ होमगार्डांचा सहभाग; शांतता व सुव्यवस्था राखण्याचे पोलिसांचे आवाहन चामोर्शी, दि. १३ सप्टेंबर :...

संत निरंकारी मिशनतर्फे चामोर्शीत भव्य रक्तदान शिबिर; माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते उद्घाटन.

  चामोर्शी : संत निरंकारी मिशन, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन (दिल्ली), ब्राँच चामोर्शी यांच्या वतीने रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६...

चामोर्शीत ‘तान्हा पोळा’ बालगोपालांच्या उत्साहाने बाजार चौकात गजबजला; माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती.

  चामोर्शी, दि. ११ सप्टेंबर २०२६ : चामोर्शी शहरातील मध्यवर्ती बाजार चौकात पारंपरिक ‘तान्हा पोळा’ उत्सव मोठ्या उत्साहात, मंगलमय आणि...

मार्कंडा देव मंदिर सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी; आशु पोहल, अनिरुद्ध पालकर यांची भेट

  माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक मार्कंडा देव...

भेंडाळा वितरण कार्यालयाजवळ काळी-पिवळीला कारची जोरदार धडक; चालकासह प्रवासी गंभीर जखमी.

  चामोर्शी | भेंडाळा, दि. १० सप्टेंबर : प्रवासी घेऊन मुलकडे जाणाऱ्या काळी-पिवळी वाहनाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने जोरदार धडक...

NMMS परीक्षेत वैष्णवी राऊत जिल्ह्यात प्रथम; शिवाजी हायस्कूल, चामोर्शीच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा,शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार.

  इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत दरवर्षी मिळणार १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती; शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार गडचिरोली/चामोर्शी : राष्ट्रीय...

You may have missed

error: Content is protected !!