चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील कथित हलगर्जीपणामुळे माता-बाळाचा मृत्यू; दोषींवर कठोर कारवाईची आजाद समाज पार्टीची मागणी.
आरोग्य प्रशासनाची असुविधा पुन्हा चव्हाट्यावर! चामोर्शी, दि. 24 ऑगस्ट 2026 : चामोर्शी येथील शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी...
