वडसा येथे २० सप्टेंबरला निःशुल्क नाट्य प्रशिक्षण शिबिर डॉ. अनिरुद्ध वनकर देणार नवोदित कलावंतांना अभिनयाचे धडे; २० ते २५ शिबिरार्थींची निवड.
देसाईगंज (वडसा), दि. १८ : गडचिरोली जिल्ह्यातील नवोदित कलावंत व विद्यार्थ्यांना रंगभूमीवरील तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा आणि...
