Main Story

Editor’s Picks

Trending Story

गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या २३ रुग्णांना मोठा दिलासा; खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या पुढाकारातून ५० लाखांहून अधिकांचे अर्थसहाय्य.

PMNRFच्या माध्यमातून २३ गरजू रुग्णांना ५० लाखांहून अधिक अर्थसहाय्य कर्करोग, किडनी ट्रान्सप्लांटसह गंभीर आजारांवरील उपचारांसाठी खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा...

चोरीला गेलेले ७ मोबाईल पोलिसांनी हस्तगत करत मूळ मालकाला परत ; चामोर्शी पोलिसांची उत्तम कामगिरी.

  चामोर्शी : मागील काही दिवसांत चामोर्शी शहर व परिसरातून नागरिकांचे महागडे अँड्रॉईड मोबाईल चोरी व गहाळ झाल्याच्या तक्रारीत मोठ्या...

गरीबांच्या झोपड्यांवर नाही, त्यांच्या स्वप्नांवर अतिक्रमण करू नका — एमआयएम जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांचा प्रशासनाला इशारा .

  वर्धा | प्रतिनिधी वर्धा शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान गरीब, गरजू नागरिक, हातगाडीधारक, फेरीवाले आणि छोटे दुकानदार यांच्या रोजीरोटीचा विचार...

गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे; पोलीस प्रशासनाचे आवाहन.

चामोर्शी |  आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चामोर्शी येथे पोलीस स्टेशन चामोर्शी व गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गणेशोत्सव मंडळ संवाद बैठकीचे आयोजन...

वाघोलीतील खून प्रकरणातील मृताची ओळख पटली; तपासासाठी पोलिसांची पथके रवाना.

  चामोर्शी | प्रतिनिधी चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली शिवारात ७ सप्टेंबर रोजी रात्री सुमारास झालेल्या खून प्रकरणातील मृताची अखेर...

व्हिजन २०४७’मधून विकसित गडचिरोलीची दिशा; आरोग्य, शिक्षण, रोजगार व पर्यटनाला प्राधान्य.

  आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यटन व आदिवासी विकासावर भर; माजी आ. डॉ. देवराव होळी यांची पत्रकार परिषदेत माहिती गडचिरोली | ...

स्कॉर्पिओमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या पर्यवेक्षकाचा मृतदेह; गडचिरोलीत खळबळ.

गडचिरोली |  गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावरील नंदनवननगर परिसरात एका स्कॉर्पिओ वाहनात युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत युवकाची...

मार्कंडा नगरीत ‘हर हर महादेव’चा जयघोष; वैनगंगेच्या तीरावर भव्य महागंगा पूजा व महाआरती.

  माजी खासदार डॉ. अशोक नेते यांची विशेष उपस्थिती; मंत्रोच्चार, शंखनाद अन् दीपोत्सवाने मार्कंडेश्वर देवस्थान परिसर भक्तिमय मार्कंडा | चामोर्शी...

चामोर्शी तालुक्यातील वाघोली शिवारात अज्ञात तरुणाचा निघृण खून; डोक्यात धारदार हत्याराने वार.

चामोर्शी : तालुक्यातील वाघोली शिवारात अंदाजे ३० ते ३५ वर्षीय अज्ञात इसमाचा डोक्यात धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची...

शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांच्या पुढाकाराणे मार्कंडा येते महाअभिषेक सोहळा संपन्न

  शेतकरी, युवक, महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती गडचिरोली :: गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध...

error: Content is protected !!