शिक्षण सेवक पद रद्द करा; नवनियुक्त शिक्षकांना पहिल्या दिवसापासून नियमित वेतन द्या! – आजाद समाज पार्टीचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन.
गडचिरोली : महाराष्ट्रातील शिक्षण सेवक पदाची तीन वर्षांची मानधनाधारित व्यवस्था रद्द करून नवनियुक्त शिक्षकांना नियुक्तीच्या पहिल्या दिवसापासून नियमित वेतनश्रेणी...
