वनहक्क पट्ट्यांच्या प्रलंबित प्रकरणांना गती द्या; बीआरएसपीचे(BRSP) धानोरा तहसीलदारांना निवेदन.
प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याची बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मागणी; ग्रामपंचायत स्तरावर शिबिरे घेण्याचे आश्वासन धानोरा | प्रतिनिधी : धानोरा...
