लाटेरेजा हॉटेलचे ८ ऑक्टोबरला ग्रँड ओपनिंग; चामोर्शीत स्वादिष्ट मेजवानीसाठी नवे ठिकाण सज्ज.
Oplus_131072
चामोर्शी : शहरातील खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून, ‘लाटेरेजा हॉटेल’चे भव्य ग्रँड ओपनिंग बुधवार, ,8ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे. स्टेट बँकेजवळ, आष्टी टी पॉइंट, चामोर्शी येथे सुरू होणाऱ्या या नव्या हॉटेलमुळे परिसरातील नागरिकांना चविष्ट खाद्यपदार्थांचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.
ग्राहकांना उत्तम चव, दर्जेदार खाद्यपदार्थ, आकर्षक वातावरण आणि समाधानकारक सेवा देण्याचा प्रयत्न A Venture by – ASM Enterprises ,प्रोप्रा. शुभम मेश्राम, चामोर्शी यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हॉटेलच्या भव्य उद्घाटनाची तयारी पूर्ण झाली असून, खाद्यप्रेमी आणि नागरिकांमध्ये या नव्या हॉटेलबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.स्टेट बँक जवळ आष्टी टी पॉइंट परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी लाटेरेजा हॉटेल नव्याने सुरू होत असल्याने प्रवासी, स्थानिक नागरिक तसेच कुटुंबीयांसोबत बाहेर जेवणाचा आनंद घेणाऱ्यांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

📍 ठिकाण : स्टेट बँकेजवळ, आष्टी टी पॉइंट, चामोर्शी
📅 ग्रँड ओपनिंग(आपल्या सेवेसाठी) : 8 ऑक्टोबर 2026
👤 प्रोप्रा : शुभम मेश्राम, चामोर्शी
Mob No-8668772622
लाटेरेजा हॉटेल — चव, गुणवत्ता आणि आतिथ्याचा नवा अनुभव!

