Main Story

Editor’s Picks

Trending Story

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या अधिष्ठात्यांचे अभिनंदन; आरोग्यसेवेच्या प्रश्नांवर डॉ. होळी यांची चर्चा.

गडचिरोली | दि. २२ ऑगस्ट २०२६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोलीच्या अधिष्ठातापदी नव्याने रुजू झालेले डॉ. राजेंद्र सुरपाम यांची भाजपा आदिवासी...

वाढदिवसाचा अनोखा उपक्रम; आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

देसाईगंज | दि. २२ ऑगस्ट २०२६ आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त देसाईगंज येथील महात्मा ज्योतिबा फुले...

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे लोकप्रिय आमदार रामदासजी मसराम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

रामदासजी मसराम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे लोकप्रिय आमदार रामदासजी मसराम यांना वाढदिवसानिमित्त आरमोरी विधानसभा क्षेत्रातील मतदार,...

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश; ESIC व आयुष रुग्णालयांसाठी जमीन उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा.

बैठकीत बल्लारपूरमधील १९.२३ हेक्टर जमीन १५ सप्टेंबरपर्यंत शासनजमा करण्याचा निर्णय. लोकहिताच्या वापरासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या जिल्हाधिकाऱ्यांना...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला डॉ. अशोक नेते यांची भेट; मागण्यांवर सकारात्मक तोडग्यासाठी चर्चात्मक बैठक.

नागपूर, दि. २१ ऑगस्ट २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्या व प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघ,...

दिना धरणाचे पाणी शेवटच्या शेतापर्यंत द्या; भेंडाळा परिसरातील धानपीक धोक्यात, सिंचन विभागाच्या नियोजनाविरोधात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन.

चामोर्शी:- चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना रेगडी नहराचे पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने धानपिके धोक्यात आली आहेत. पाण्याअभावी...

गोंडपिपरी MIDC भूसंपादन प्रकरणात शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा.

चंद्रपूर(गोंडपिपरी) : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासाठी सुरू करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या याचिकेची दखल घेत...

आमदारांच्या स्वीय सहाय्यक-वाहनचालकांच्या मानधनवाढीसाठी विधानसभेतील आ. सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका ठरली निर्णायक.

  स्वीय सहाय्यकांच्या मानधनात १० हजार, वाहनचालकांच्या मानधनात १० हजारांची वाढ; १ ऑगस्टपासून निर्णय लागू. आमदारांच्या कामकाजाचा कणा असलेल्या सहकाऱ्यांच्या...

‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ला गडचिरोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

जलसंधारण सप्ताहाचा उत्साहात समारोप; ‘पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा’चा संदेश गडचिरोली |  जलसंधारण सप्ताहाच्या समारोपानिमित्त गडचिरोली शहरात आयोजित करण्यात आलेल्या  ‘महा...

मूलच्या वैभवशाली गणेशोत्सवाची परंपरा पुन्हा जिवंत करण्याची गरज- प्रज्योत रामटेके.

मूल | प्रतिनिधी : मूलचा गणेशोत्सव म्हटला की जुन्या जाणत्या नागरिकांच्या आठवणी आजही ताज्या होतात. पूर्वीचा गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव...

error: Content is protected !!