Gadchiroli

‘सेवा संकल्प अभियान’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; १०२ जणांची आरोग्य तपासणी, ५० जणांचे रक्तदान.

  १५ जणांची अवयवदानासाठी नोंदणी; जिल्हाधिकारी कार्यालयातील शिबिरात आरोग्य जनजागृती गडचिरोली, दि. २२ सप्टेंबर |  सामाजिक बांधिलकी, स्वेच्छा रक्तदान आणि...

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून लष्कर व गोपनार गावांची प्रत्यक्ष पाहणी; रस्ते, पूल व मूलभूत सुविधांसाठी नागरिकांची याचिका.

  गडचिरोली : भामरागड तालुक्यातील मोरडपार, गोपनार, धिरंगी, आलदंडी आणि लष्कर या गावांतील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षण व अन्य मूलभूत...

जिल्हा शल्यचिकित्सकपदी स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची बीआरएसपीची मागणी(BRSP).

  गडचिरोली, दि. २२ सप्टेंबर : गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार बाहेरील डॉक्टरांकडे न सोपविता, जिल्ह्यात दीर्घकाळ रुग्णसेवा केलेल्या अनुभवी...

सुरजागडच्या जवळ असूनही बोडमेटा रस्त्याविना; DMF निधीतून रस्त्याची मागणी.

  बोडमेटा–आलेंगा फाटा रस्त्यासाठी CPI आक्रमक; प्रशासनाकडे पाहणी करून प्रस्ताव सादर करण्याची मागणी एटापल्ली, प्रतिनिधी : सुरजागड खाण क्षेत्रापासून अवघ्या...

समाज भवनाच्या प्रवेशमार्गावरील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर; नोटीसनंतरही अतिक्रमण कायम, कठोर कारवाईचे संकेत.

  चामोर्शी : तालुक्यातील गट ग्रामपंचायत मारोडा अंतर्गत येणाऱ्या भोगनबोडी हेट्टी येथे शासकीय समाज भवनाच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा...

वडसा–आरमोरी रेल्वेमार्गावर पॅसेंजरची चाचणी; नियमित सेवेकडे जिल्हावासीयांच्या नजरा.

गडचिरोली, दि. २१ सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्याच्या रेल्वे विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड समोर आली असून, वडसा–आरमोरी सुमारे ५२ किलोमीटर रेल्वेमार्गावर...

जातनिहाय जनगणनेत अचूक व वैज्ञानिक वर्गीकरणाची मागणी; ओबीसी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

गडचिरोली:- आगामी जनगणनेमध्ये जातनिहाय अचूक व प्रमाणित माहिती संकलित करण्यात यावी, तसेच जात-कोडिंगची प्रमाणित पद्धत, स्वतंत्र O.B.C. प्रवर्ग आणि वैज्ञानिकदृष्ट्या...

पंचायत राज व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक करण्यावर भर; गडचिरोलीत काँग्रेसची बैठक.

गडचिरोली : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी पंचायत राज व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने गडचिरोली येथे बैठक पार...

रांगी येथे घाणीचे साम्राज्य; दवाखाना परिसरात अस्वच्छतेचा विळखा,प्रशासनाचे दुर्लक्ष.

  नाल्यांमध्ये साचलेले पाणी, दुर्गंधी आणि डासांचा त्रास; ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने साफसफाई करण्याची नागरिकांची मागणी दिनांक : 20 सप्टेंबर 2026...

पोहर नदीवरील पुलाचा रखडलेला मार्ग; खड्ड्यांतून जीवघेणा प्रवास,वर्तमानपत्रांतून वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाचा कानाडोळा.

मोठा पूल तयार होऊन वर्ष लोटले, तरी वाहतूक सुरळीत नाही; प्रशासन-कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे वाहनधारक त्रस्त चामोर्शी : चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील पोहर नदीवरील...

error: Content is protected !!