डिस्नेलँड-प्रेसिडेन्सीच्या संघाची तालुक्यावर छाप; बॅडमिंटनमध्ये पटकावले विजेतेपद
तालुकास्तरीय स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या संघाचे विजेतेपद; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड गडचिरोली (चामोर्शी) : तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत डिस्नेलँड अँड...
