भाजपच्या १२ वर्षांच्या सत्तेत गडचिरोलीच्या विकासाचे ‘बारा वाजले’; टक्केवारीच्या राजकारणात सत्ताधारी व्यस्त — आ. विजय वडेट्टीवार.
कोठी–कोरनार पूल तीन वर्षांत वाहून गेला, आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर; गर्भवतीला पुरातून खाटेवर नेण्याची वेळ म्हणजे विकासाच्या दाव्यांची पोलखोल गडचिरोली | ...
