मार्कंडा देवस्थानातील विकासकामांना वेग; एमएसआरडीसीची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्याकडून रात्री पाहणी; अतिक्रमण, पर्यायी व्यवस्था व वाहतूक व्यवस्थापनाचा घेतला आढावा अतिक्रमणाबाबत...
