Main Story

Editor’s Picks

Trending Story

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील ६४० शेतकऱ्यांना मोठा दिलासा; १८.२२ कोटींच्या अनुदानाचा शासन आदेश निर्गमित!

  कृषी यांत्रिकीकरण योजनेतील शेतकऱ्यांच्या अडचणींची संवेदनशील दखल घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा ठरला यशस्वी. आ.मुनगंटीवार यांनी मानले...

आष्टीला अप्पर तहसील कार्यालय कधी? शासन आदेशातून नाव गायब; ३४ ते ४५ किमीच्या प्रवासाचा नागरिकांना फटका.

आष्टी | प्रतिनिधी चामोर्शी तालुक्यातील मोठ्या गावांपैकी एक असलेल्या आष्टीला अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाल्याची चर्चा असतानाच, २२ सप्टेंबर रोजी...

चामोर्शीची कु. परिणीता मजुमदारची महाराष्ट्राच्या सॉफ्टबॉल संघात निवड

  गडचिरोली | प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात दि. २७ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान...

गडचिरोलीतील सहा ठिकाणी अप्पर तहसील कार्यालयांना मंजुरी.

असरअल्ली, मालेवाडा, पेंढारी, कसनसूर, जिमलगट्टा व वैरागडचा समावेश; ‘व्हिजन २०४७’च्या ठरावाला यश गडचिरोली | प्रतिनिधी : दुर्गम व ग्रामीण भागातील...

अंडर-१४ बुद्धिबळ स्पर्धेत विवान येनुगवारची चंद्रपूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाची चमकदार कामगिरी.

  मूल | प्रतिनिधी मूल येथील सेंट अॅन्स हायस्कूलचा विद्यार्थी विवान निखिल येनुगवार याने अंडर-१४ चंद्रपूर जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय...

बुद्धिबळात अंजली होडकेची जिल्ह्यात बाजी; विभागीय स्पर्धेसाठी नागपूरला निवड.

 गडचिरोली चामोर्शी : शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चामोर्शी येथील शिवाजी विद्यालयाच्या इयत्ता ११ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी...

भेंडाळ्यात नळाच्या पाण्यात ‘नारूसदृश’ कृमी आढळला; पाणीपुरवठ्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह.

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्याची मागणी चामोर्शी :चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा गावात नळाच्या पाण्यात ‘नारूसदृश’ कृमी आढळल्याचा दावा...

कारमेल स्कूलमध्ये मधमाशांचा अचानक हल्ला; विद्यार्थी व शिक्षकांना दंश, सरकारी रुग्णालयात उपचार.

  चामोर्शी : कारमेल स्कूल परिसरात आज अचानक मधमाशांनी आक्रमण केल्याने विद्यार्थी व शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली. मधमाशांच्या हल्ल्यात काही...

‘लोकसंवाद-२०२६’मध्ये सायबर सुरक्षेवर मार्गदर्शन; डिजिटल व्यवहारात सतर्कता आवश्यक – संजय त्रिपाठी

गडचिरोली, दि. २३ सप्टेंबर: डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर वाढत असताना सायबर गुन्ह्यांच्या पद्धतीही बदलत आहेत. ऑनलाइन आर्थिक फसवणूक...

गडचिरोलीच्या शाश्वत विकासासाठी जिल्हा प्रशासन-वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार.

  एचडीएफसी बँक उपलब्ध करून देणार निधी जलसुरक्षा, पाणलोट विकास, हवामानपूरक शेती व उपजीविका वृद्धीवर भर गडचिरोली, दि. २३ सप्टेंबर :...

error: Content is protected !!