अहेरीच्या महिला-बाल रुग्णालयात मनुष्यबळाचा तुटवडा; डॉ. देवराव होळींची पाहणी, रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश.
आदिवासी व ग्रामीण भागातील महिला-बालकांच्या आरोग्यसेवेला बळकटी देण्याची मागणी; वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व तंत्रज्ञांची पदे भरण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना गडचिरोली/अहेरी,...
