डॉ.अचिंत बिश्वास यांचे कडून आवाज जनतेचा न्युज पोर्टल ला शुभेच्छा.


शुभेच्छा संदेश
डॉ अचिंत बिश्वास BHMS, MD, चामोर्शी यांचे कडून ‘आवाज जनतेचा’ न्यूज पोर्टलच्या शुभारंभानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐
जनतेचा आवाज बुलंद करणारे, सत्य आणि निर्भीड पत्रकारितेची कास धरणारे ‘आवाज जनतेचा’ हे न्यूज पोर्टल विश्वासाचे व्यासपीठ ठरो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
“जिथे जनता बोलते, तिथे आवाज जनतेचा पोहोचतो!”
🌹 शुभारंभाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹
