डॉ.प्रशांत सातार चामोर्शी यांचे कडून आवाज जनतेचा या न्युज पोर्टल ला शुभेच्छा.


शुभेच्छा संदेश
डॉ.प्रशांत सातार यांचे कडून ‘आवाज जनतेचा’ न्यूज पोर्टलच्या शुभारंभानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐
जनतेचा आवाज बुलंद करणारे, सत्य आणि निर्भीड पत्रकारितेची कास धरणारे ‘आवाज जनतेचा’ हे न्यूज पोर्टल विश्वासाचे व्यासपीठ ठरो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
“जिथे जनता बोलते” तिथे “आवाज जनतेचा” पोहचतो. ’ ✨
🌹 शुभारंभाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹
