ईद-ए-मिलादच्या सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!
ईद-ए-मिलादच्या हार्दिक शुभेच्छा
पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मोत्सवानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद-ए-मिलादच्या सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रेम, बंधुभाव, शांतता आणि मानवतेचा संदेश देणारा हा पवित्र दिवस आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी व आनंद घेऊन येवो, ही सदिच्छा.
ईद-ए-मिलाद मुबारक! 🌙✨
— सोनू वाळके
मुख्य संपादक, आवाज जनतेचा News24×7
चामोर्शी
