Chamorshi

चामोर्शीत गणेशोत्सव पूर्वतयारी बैठक; मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थितीचे आवाहन

  चामोर्शी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी चामोर्शी पोलीस ठाण्याच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव पूर्वतयारी...

चामोर्शी पोलीस स्टेशन कडून ९ सप्टेंबरला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन.

  कबड्डी, हॉलिबॉलसह आदिवासी पारंपरिक रेला नृत्य स्पर्धेचा समावेश; विजेत्यांना आकर्षक बक्षिसे चामोर्शी : महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने जनतेशी संवाद व...

एमआयडीसी(MIDC) भूसंपादनाविरोधात सर्वपक्षीय एकजुटीची हाक.

८ सप्टेंबरला चित्तरंजनपूर येथे सहविचार सभा; १३ गावांतील शेतकरी, शेतमजूर व नागरिकांना उपस्थितीचे आवाहन   गडचिरोली/चामोर्शी : येणापूर-जयरामपूर परिसरातील प्रस्तावित...

भेंडाळ्यात निनावी चिठ्ठीद्वारे मुला-मुलींना मारण्याची धमकी; चामोर्शी पोलिसांकडून तपास सुरू.

तीन वर्षांचा न्यायालयीन वाद संपला; अतुल गण्यारपवार पुन्हा बाजार समितीच्या सभापतीपदी.

चामोर्शी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदावरून गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन वादाला अखेर पूर्णविराम मिळाला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर...

५६ रुग्णांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया; रक्तदान, नेत्रतपासणीपासून वृक्षारोपणापर्यंत समाजसेवेचा जागर.

६७ रक्तदात्यांनी केले रक्तदान; ४३० नागरिकांची नेत्र तपासणी   गडचिरोली/चामोर्शी : सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देत राष्ट्रवादी काँग्रेस...

गणपूर-जयरामपूर बससेवेसाठी ६४ विद्यार्थ्यांचा एल्गार; आमदार नरोटेंना निवेदन.

बसच्या अनियमित फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; नियमित सेवा सुरू करण्याची मागणी   गडचिरोली/चामोर्शी, दि. २ सप्टेंबर : ग्रामीण भागातून चामोर्शी...

चामोर्शीतील एकलव्य निवासी शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन; पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी विद्यार्थ्यांना दिले प्रोत्साहन.

चामोर्शी, दि. २ सप्टेंबर : चामोर्शी येथील एकलव्य आदिवासी निवासी शाळेला पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी आज भेट देऊन विज्ञान...

गौरीपूर येथे फुटबॉल स्पर्धेला पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांची भेट; खेळाडूंना दिले प्रोत्साहन.

चामोर्शी : पोलीस स्टेशन चामोर्शी हद्दीतील गौरीपूर येथे सुरू असलेल्या फुटबॉल क्रीडा स्पर्धेला पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी भेट देत...

बससेवेच्या अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचा चामोर्शी बसस्थानकावर रास्ता रोको; पो.नि. ढाकणे यांच्या मध्यस्थीने आंदोलनाची सांगता.

  गणपूर-जयरामपूर मार्गावरील एसटी फेऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे गडचिरोली/चामोर्शी, दि. १ सप्टेंबर : गणपूर-जयरामपूर मार्गावरील एसटी बससेवा...

error: Content is protected !!