आलापल्ली वनपरिक्षेत्रातील कथित अनियमिततेवर कारवाई कधी?; दोषींवरील कारवाईच्या मागणीने वन विभागासमोर नवा सवाल.
चौकशी अहवालाच्या अंमलबजावणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आक्रमक; कारवाई न झाल्यास ढोल-ताशांसह लक्षवेधी आंदोलनाचा इशारा गडचिरोली : आलापल्ली...
