आमदार मसराम यांच्या नेतृत्वात शेतकरी-कष्टकऱ्यांच देसाईगंज SDO कार्यालयावर महामोर्चा; विविध मागण्यांसाठी शासनाला निवेदन.
आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात आंदोलन; धान बोनस, कर्जमाफी, स्मार्ट मीटर, ओबीसी जनगणना व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले...
