सायबर फसवणुकीपासून सावध राहा; विद्यार्थ्यांनी डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करावा — पोलीस निरीक्षक दीपक डोंब.
कोरचीत पारबताबाई विद्यालयात पोलीस विभागाकडून सायबर सुरक्षा मार्गदर्शन कोरची : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबत इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा वापरही...
